Skip to main content

Flipbook Technology

                              Flipbook Technology For interactive learning





 

--------------------------  

 

 

Tital - Animated Offline Flipbook

Rationale

                              Twenty-first century has seen revolutionary changes in every field, no matter how the field of education will stay away from it. Initially, education used to try to attract the attention of students by using paper-colored cards. The active teachers tried to improve it by making some replicas. Space technology was taking over Efforts were made to facilitate study teaching using tools such as teas, videos, and audio. At the same time, some teachers started helping others by creating their own blogs, websites, and some innovative teachers also made progress in education by creating android apps. Recently, the government has also been teaching chapters in all the books with the help of QR codes An innovative concept asatematra granddaughter, including the need to bring vitality to the Internet in education is' animated Flipbooks.

3) Objectives or what is my innovation

What is 'Animated Flipbook', it is a flipbook that can be easily retracted by hand by taking a PDF book into a flip book. Only Balaji Jadhav, a Zilla Parishad teacher, has discovered the same flip book. But the video of the lesson that comes in front of you will start there with one click However, going to the website and searching for that video, now in this Animated flipbook, the option of 'Click for video' is clicked, the video of that lesson starts there easily within seconds and does not even need internet. .Teachers can use it for teaching as well as explain the non-comprehensible part to students They can use it at any time. This first feature is very important.

The other thing is that the audio can be listened to, whether it is a lesson or a poem. An audio illustration is provided in that book. You can turn on the audio whenever you want to, and you can turn it off whenever you want. This will make you want to hear the beautiful voice on the same page on which the poem is located.

               The third important thing in this Animated Flipbook is that on the bottom of the page you will see the option to 'click for self', there is also a question for practice based on that element. General Chat Chat Lounge So if your answer is wrong, you know that right there and finally how many questions came up and the percentage shows up and if you want to re-practice that practice you can do it. No need here. This is special. It can also be easily evaluated.

                  Not only watching videos, listening to audio, practicing questions but also emptying textbooks, applying pairs, drawing diagrams, drawing pictures, all of these things can be done with the help of a mouse, if you have smart boards on your computer. tabs and mobiles. This means that every page in the book is changed on the screen so that all the video, audio, audio, and handwriting can be done in this book. If you are asked to act on a physical book, you can write it once, but in this animated flipbook, you can draw a picture, solve mathematics, add pairs, and even clean it with one click with the help of 'Epic Pen' tool. So that can be practiced on a daily basis.

                                           Along with all these tools, a small slide slideshow of illustrations that are not in the book but also mentioned or new ones are included on each page in order to keep the children entertained, to stay focused. The simplest concepts, concepts are clear from that picture. This is the main purpose. All of those images are tuned into the animation Live.

                  Earlier, all these things had to be searched from different places so that video of that lesson was to be searched from any website. Actions like drawing can be done on a board, book, or elsewhere, but by solving all these problems now you can easily use them from a flipbook, so with the changing world, you start adopting such changes in your teaching and study so you can get more effectiveness in less time. To do

4) Methodology proposed to be adopted

In order to facilitate the teaching and learning of teachers, I implemented this experiment in my school and then the surrounding schools came to know. This method became known to the taluka in my center, along with the Beat and many schools started using it and our district's CEO urged all schools in Satara district to be used and distributed accordingly to all six talukas in the district. It has made teaching and learning easier.

5) Expected outcomes and educational implications

                            Due to the introduction of offline flipbook, teachers started to teach a component, activities easily, became interesting in daily teaching, as well as students who did not understand anything, started learning again easily with the help of flipbooks. As the learning slowed down, the preparations for the exam began to ease, for example Since the measure had to be easy and even less time to attain the desired level of Internet entertainment, children learn lagalividyarthyana subject like math, English method could be directly involved in any number of times to practice joy on the children. The teachers were very fond of making the assessment easy and clear.

 

6) Time required for the completion of the project (in months)

        In the past year, I have taken time to make flipbooks of all subjects from 3 to 6 for a period of 6 months and they are being used in my school as well as in all the schools in our district. The flipbook is available in most of the schools in six districts of Solapur, Kolhapur, Pune. Is reached.

       Summry

 is thus an easy-to-use project without internet and can be widely used in rural areas of the country.

 

Click for video -  https://www.youtube.com/watch?v=gkGPrfogaWY








 Animated Offline Flipbook


Rationale


                              एकविसाव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात क्रांतीकारक बदल होताना दिसत आहेत,शिक्षण क्षेत्र तरी यापासून कसे दूर राहील.शिक्षणात सुरुवातीला कागदी रंगीत कार्ड वापरून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात असत.त्यात सुधारणा होऊन काही प्रतिकृती बनवून अध्यापन सुलभ करण्याचा प्रयत्न उपक्रमशील शिक्षकांनी केला.हळूहळू या सर्व साधनांची जागा तंत्रज्ञान घेवू लागले.त्यामध्ये पीपीटीव्हिडिओ,ऑडीओ यासारख्या साधनांचा वापर करून अध्ययन अध्यापन सुलभ करण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला.सोबतच काही शिक्षक स्वताचे ब्लॉग ,वेबसाईट बनवून इतरांना मदत करू लागले तसेच काही अभिनव शिक्षकांनी android अप्प्स सुद्धा बनवून शिक्षणात एक प्रगतीचे पाऊल टाकले.सोबतच मूल्यमापनासाठी ऑनलाईन ,ऑफलाईन टेस्ट आल्या त्यानंतर अलीकडे शासनाने सुद्धा सर्व पुस्तकात क्यू आर कोड च्या मदतीने अध्यापनात जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.यासाठी इंटरनेट ची आवश्यकता आसते.मात्र शिक्षणातील एक नाविन्यपूर्ण संकल्पना म्हणजे अनिमेटेड फ्लिपबुक’ होय.

3)Objectives or What is my Innovation          

                        काय आहे अनिमेटेड फ्लीपबुक’  तर एखादं पीडीएफ पुस्तक फ्लिप बुक मध्ये घेवून त्याची पाने सहजपणे हाताने पुढे मागे करता येतात असे हे फ्लिपबुक असते.मात्र बालाजी जाधव या जिल्हा परिषद शिक्षकांने त्याच फ्लिप बुकला जिवंत करण्याचा शोध लावला आहे.म्हणजे ते समान्य फ्लीपबुक प्रमाणे तर पाने पालटता येतील मात्र जो पाठ तुमच्या समोर येईल त्या पाठाचा व्हिडिओ तिथेच एका क्लिक वर सुरु होईल.पूर्वी कुठल्या तरी वेबसाईट वर जाऊन तो व्हिडिओ शोधावा लागायचा आता मात्र या Animated फ्लीपबुक मध्ये व्हिडिओ साठी क्लिक करा’ असा पर्याय दिला आहे त्यावर क्लिक केले की त्या पाठचा व्हिडिओ तिथेच अगदी काही सेकंदात सहज सुरु होतो आणि त्यासाठी इंटरनेटची सुद्धा आवश्यकता नाही हि बाब सर्वात महत्वाची आहे.शिक्षक याचा वापर अध्यापनासाठी करू शकतात सोबतच विद्यार्थी त्यानंतर न समजलेला भाग समजवून घेण्यासाठी याचा वापर कधीही करू शकतात.हे पहिले वैशिष्ट्ये अगदी महत्त्वाचे आहे.

                                                याचे दुसरे विशेष म्हणजे  आपल्या समोर जो घटक येईल मग तो पाठ असो अथवा कविता असो त्याचा  ऑडीओ ही ऐकता येईलत्या पुस्तकात एक ऑडीओ साठीचे चित्र दिलेले आहे.त्यावरून हवं आहे तेंव्हा ऑडीओ सुरु करू शकता हवं आहे तेंव्हा बंद करू शकता.म्हणजे अगदी अंध विद्यार्थी असतील तरी ऑडीओ द्वारे ते सहज श्रवण करू शकतातयामुळे कविता ज्या पानावर आहे त्याच पानावर ती सुंदर आवाजात तुम्हाला  ऐकायला मिळणार आहे.मग नुसते पाठ आणि कविताच नाही तर गणित,इंग्रजी या विषयातील सूचना ,स्पष्टीकरण याचेही ऑडीओ यामध्ये असणार आहेत.

               या Animated फ्लिपबुक मधील तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे त्याच पानावर खालच्या बाजूला स्वध्यासाठी क्लिक करा’ असा पर्याय दिसेल  त्यावर क्लिक करता क्षणी त्या  घटकावर आधारित सरावासाठी एक प्रश्नसंच सुद्धा तिथे देण्यात आला आहे.त्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न असून योग्य उत्तरला क्लिक करायचे आहे आणि त्याचा निकालही तेथेच दिसतो. म्हणजे तुम्ही दिलेले उत्तर चूक आहे की बरोबर हे तिथेच तुम्हाला समजते व शेवटी एकूण किती प्रश्न बरोबर आले व त्याची टक्केवारी हि तिथे दिसते आणि जर तुम्हाला त्या सरावसंचाचा पुन्हा सराव करायचा असेल तर करू शकता.या पूर्वी असा सराव संच सोडवण्यासाठी इंटरनेट ची आवश्यकता असायची मात्र आता येथे आवश्यक नाही.हे विशेष आहे.म्हणजे मूल्यमापन सुद्धा सहज करता येवू शकते.

                  सोबतच नुसते व्हिडिओ पाहणेऑडीओ ऐकणेप्रश्नांचा सराव करणे एवढेच नसून पाठ्यपुस्तकातील रिकाम्या जागाजोड्या लावाआकृत्या काढा ,चित्रे रेखाटा या सर्व गोष्टी विविध रंग वापरून माउसने संगणकावरस्मार्ट बोर्ड असल्यास तर आगदी हाताने या सर्व बाबी करता येवू शकतात. tab व मोबाईल वर सुद्धा सहज करता येतातम्हणजे स्क्रीनवर पुस्तकाची पाने पालटली जातात त्या प्रत्येक पानावर क्लिक केले की तुमच्या समोर व्हिडिओ,ऑडीओस्वाध्यायआणि कृती हाताने रेखाटणे या सर्व बाबी या पुस्तकात करता येवू शकतातप्रत्यक्ष पुस्तकावर कृती करायच्या म्हणजे लिहायचे म्हंटले तर एक वेळा आपण लिहू शकतो मात्र या Animated फ्लिपबुकमध्ये इपिक पेन’ या टूल च्या साह्याने आपण कितीही वेळा एखादे चित्र रेखाटू शकतोगणिते सोडवू शकतोजोड्या लावू शकतो आणि एका क्लिक वर ते साफ सुद्धा करता येते.म्हणजे अगदी दररोज याचा सराव करता येवू शकतो.

                                           या सर्व साधानासोबत मुलांची मनोरंजकता वाढावी,लक्षे केंद्रित राहावे यासाठी त्या पाठावर आधारित असणारे चित्र जे पुस्तकात नसतील मात्र ज्याचा उल्लेख किंवा नवे आली असतील अशा चित्रांचा एक छोट्या आकाराचा स्लाईड शो प्रत्येक पानावर समाविष्ट केला आहे.जेणेकरून त्या शब्दांचा त्या चित्रावरून सहज बोध,संकल्पना स्पष्ट व्हावी हा मुख्य हेतू आहे.त्यामध्ये त्या सर्व इमेजेस अनिमेशन मध्ये सुरु राहतात .

                  यापूर्वी या सर्व बाबी वेगवेगळ्या ठिकाणाहून शोधाव्या लागायच्या म्हणजे त्या पाठचा व्हिडिओ कुठल्यातरी वेबसाईट वरून शोधावा लागायचा.स्वाध्याया साठी कोठे तरी ऑनलाईन टेस्ट शोधाव्या लागायच्यारेखाटणे सारख्या क्रिया पाटीवर,वहीवर किंवा इतरत्र कराव्या लागायच्या मात्र आता या सर्व समस्या सोडवून हे एकाच जागी सहज आपल्याला अशा फ्लिपबुक मधून वापरावयास मिळू शकतात त्यामुळे बदलत्या जगासोबत आपण आपल्या अध्यापनात आणि अध्ययनात अशा बदलांचा स्वीकार करून कमी वेळेत अधिक परिणामकारकता आपणास मिळावी यासाठी याचा वापर करण्यास सुरुवात करायला हवी.

4)Methodology proposed to be adopted

                                      शिक्षकांच शिकवण आणि शिकणं सोप्प व्हावं यासाठी हा प्रयोग मी माझ्या शाळेत राबवला आणि मग आजूबाजूच्या शाळांना माहिती झाला त्यानंतर हि पद्धत माझ्या केंद्रात,बीट मध्ये सोबतच तालुक्याला हि माहित झाली व खूप  सा-या शाळांनी याचा वापर सुरु केला व आमच्या जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सातारा जिल्ह्यातील सर्व शाळा मध्य वापरण्याचे आवाहन केले आणि त्या प्रमाणे वितरीत करून जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यात आज यशस्वीपणे फ्लीप्बुकाचा वापर केल्याने शिकवणे व शिकणे सोपे झाले आहे.

5)Expected outcomes and educational implications

                            सदरील ऑफलाईन फ्लीपबुक वापर सुरु केल्यामुळे खूप कमी वेळेत शिक्षक एखादा घटक, क्रिया सहजपणे शिकवू लागले, दैनंदिन अध्यापनात मनोरंजकही होवू लागले, सोबतच ज्या विद्यार्थ्यांना काही समजले नसल्यास ते पुन्हा फ्लीपबुक च्या मदतीने सहज शिकू लागले.यामुळे कमी वेळेत शिक्षकांनी शिकवण्याचे काम सहज होवू लागले, विद्यर्थ्यामच्या शिकण्यात गती आली सोबतच परीक्षेचे तयारी सहजपणे होवू लागली, मूल्यमापन सहजपणे ताबडतोब करणे शक्य झाले त्यामुळे मुले मनोरंजन पद्धतीने शिकू लागली.विद्यर्थ्याना गणित ,इंग्रजी सारख्या विषयात अपेक्षित पातळी अगदी कमी वेळेत गाठणे इंटर नेट शिवाय शक्य असल्याने कितीही वेळा त्यावर सराव करण्यात मुले आनंदाने सहभागी होवू लागले. शिक्षकांनी मूल्यमापन सहज आणि स्पष्ट झाल्याने अगदी मनापासून आवडू लागले.

6)Time required for the completion of project (in months)

        मागील वर्षभरात मी ७ महिने एवढा वेळ १ ते ४ च्या सर्व विषयांचे फ्लीपबुक बनवण्यासाठी वेळ लागला आहे आणि त्यातून हे निर्मिती करून माझ्या शाळेत सोबतच आमच्या जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये याचा वापर होत असून नुकताच या वर्षी पासून सुरु झालेल्या पुणे विभागीय गुणवत्ता विकास कार्यक्रमात पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर ,पुणे  या ५ जिल्यातील बहुतांश शाळांमध्ये हे फ्लीपबुक पोहचले आहे.

       Summry      अशा प्रकारे इंटरनेट शिवाय सहज वापरता येण्यासारखा हा प्रोजेक्ट असून देशाच्या ग्रामीण भागात याचा जास्तीत जास्त वापर होवू शकतो.अशा या नाविन्यपूर्ण बदलांचा  संपूर्ण शिक्षण क्षेत्राने स्वीकार करून त्याचा वापर करण्याची सुरुवात करायला हवी.

                 

             

बालाजी बाबुराव जाधव जि..प्राथ शाळा विजयनगर तामाण जिसातारा ७५८८६११०१५


Comments

Popular posts from this blog

Japanese Language for Rural student

  Hindustan Times News TV9 Marathi News News18 Lokmat News Tv9 News Freepress News Hello Maharashtra News Eduvarta News जि  प शाळा विजयनगर ची मुले जपानीत निपुण विजयनगर शाळेत जपानी भाषेचे धडे                                       सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी माण तालुक्यात जि प शाळा विजयनगर व तेथील कल्पक शिक्षक बालाजी जाधव यांचे विविध अभिनव प्रयोग सातत्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना उद्याचं विश्व खुलं करणारे ठरताना दिसत आहेत व त्याचाच एक भाग म्हणजे या शाळेतील १ ली ते ४ थी चे ४० विद्यार्थी आता चक्क जपानी भाषा शिकत आहेत.                                       बालाजी जाधव यांनी सांगितले कि आज समाजातील खूप सारे तरून पदवी नंतर परदेशात नोकरी साठी प्रयत्न करतात मात्र त्या देशाची भाषा अवगत नसल्याने त्यांना ती नामी संधी मिळत नाही मात्र विजयनगरच्या ग्रामीण गोर गरीब विद्यार्थ्यांना हि भविष्यात समस्या येऊ नये म्हणून त्यांनी प्राथमिक शाळेतच त्यांना जपानी भाषेचे धडे देण्यास सुरुवात केली व अगदी काही महिन्यात या शाळेतील विद्यार्थी जपानी भाषेत वाचन, लेखन, संवाद, गणिते व दैनदिन संवाद साधण्यात तरबेज

Japani Teacher at ZP School Vijaynagar

 When Japani Teacher Teach at rural ZP School

Warli Art Painting

 Warli Art Painting Warli painting.                        I have never had a painting teacher in my school life. I used to be very curious about drawing, because everyone is curious about what you don't know, and then I decided that my students shouldn't be like that or this time it shouldn't happen to them. And I took online training for Warli painting especially to impress me and even though it would be possible to implement it in school at very low cost, Dr. Chetan Galande Sir of Nirbhid Foundation Mhaswad gives us a set of painting for children every year. I started to learn this easily, I started to learn shapes from it, I got bored of studying, I used to take it, then the children used to have fresh frying pans The color is ours and the work is yours, so they painted all the rooms of the school, the protective walls, and on those walls we began to struggle with brushes and paints in our hands, we noticed that the crow There is a big difference between the walls and t