Playing The Piano
I had learned to play the piano in lockdown for 3 months, but it was too much. I learned online. Now my school is in a rural and remote area where 2% of parents use a smart phone and it costs 5 to 10 thousand rupees to buy a piano. But coincidentally, last year Atul Foundation Gujarat gave tab to my school because of my innovative work and our big problem was solved here. I also learned piano on tab and decided to teach students on tab only. So I decided to use the blended method and every 2 days I went to everyone's house and gave them a tab at home and along with regular study there is an app called a little piano on which the children play one line at a time. After 2 weeks, the children started responding well. In April and May 2021, Kovid patients increased in the school premises and I stopped going from house to house. Learning stopped again.
However, at the end of May, the situation was reversed and in June, all the parents started urging me to start school and we all agreed in writing and our 3 hour school started from 15th June. And today all the children of class 2 to 4 play well in short songs, patriotic songs, piano on prayer tab. I am sure that in future they will become good performers by playing these instruments wherever these instruments are available. And if this does not stop there, then this is just the beginning. But I will keep doing the work ..... and yes I have not stopped learning yet ... I am learning new things because I want to constantly give new things to my students.
-------------------------------------------------------------------------------
पियानो
वादन –
पियानो
वादन मी लॉकडाऊन मध्ये ३ महिने शिकलो होतो मात्र तेही अगदी जुजबीच मात्र आवश्यक
तेवढं.मी ऑनलाईन शिकलो आता माझी शाळा अशा ग्रामीण व दुर्गम भागात आहे की जिथे २ %
पालक स्मार्ट फोन वापरतात आणि एक पियानो विकत घ्यायचा तर ५ ते १० हजार रु लागतात.पण योगायोगाने मागील वर्षीच अतुल
फौंडेशन गुजरात यांनी माझ्या इनोव्हेटिव्ह कामामुळे माझ्या शाळेला tab दिले होते
आणि आमचा तो मोठा प्रश्न इथे सुटला ,मी पण tab वरच पियानो शिकलो व विद्यार्थ्यांना
पण tab वरच शिकवण्याचं ठरवले.पण शाळा बंद असल्याने ऑनलाईन तर शिक्षण शक्यच नव्हते
आमच्या शाळेच्या परिस्थिती नुसार मग ब्लेंडेड पद्धत वापरायची ठरवली व दर २
दिवसांनी प्रत्येकाच्या घरी जावून मी त्यांना घरी tab दिले व नियमित अभ्यासा सोबत
थोडसं पियानो नावाचं app आहे त्यावर मुलांना एक एक ओळ वाजवायालो व तुम्ही सराव करा
मला २ दिवसांनी वाजवून दाखवा असं सांगितलं सुरुवातीला नक्कीच अडथळे येत गेले मात्र
२ आठवड्यानंतर मुले चांगला रिस्पॉन्स देवू लागले.एप्रिल व मे २०२१ मध्ये शाळेच्या परिसरात कोविड रुग्ण वाढले व मी घरोघरी जाने बंद झाले.पुन्हा
शिकणं बंद.
मात्र
मे च्या शेवटी परिस्थिती पुर्वावत झाली आणि जून महिन्यात सर्व पालकच मला शाळा सुरु
करण्याबद्दल आग्रह करू लागले व आम्ही लेखी देतो असे म्हणून सर्वांनी लेखी दिले व
१५ जून पासून आमची ३ तासाची शाळा सुरु झाली.व मग वरील सर्वच गोष्टी एका
व्यवस्थितपणे सुरु झाल्या. व आज इयत्ता २ रि ते ४ तचे सर्व मुले चांगल्या प्रकारे
छोटी छोटी गाणे, देशभक्ती गीते, प्रार्थना tab वरील पियानो मध्ये वादन करतात.
भविष्यात त्यांना जिथे कुठे हि साधने उपलब्ध होतील तिथे हि प्रत्यक्ष वादन करून
चांगले कलाकार होतील याची मला खात्री आहे.व हे यथेच थांबले नाही तर हि फक्त
सुरुवात आहे यापुढे यत सातत्य ठेवणे हे आमच्या पुढे आव्हान असणार आहे कारण मी ४
वर्गाला एकच शिक्षक, विविध प्रशासकीय कामे पण मी करत राहीन.....आणि हो मी अद्याप
शिकणे थांबवले नाही ... मी त्यातील नवीन नवीन शिकतोय कारण मला माझ्या
विद्यार्थ्यासाठी सातत्याने नवीन द्यायचं आहे.
Comments
Post a Comment