Wrist Watch making.
Of course, why do you want to teach this to the children even when the clock is ticking? So the clock is a universal object, its appearance will change but how is it created Personally, I was curious about how it was made, but also our children. Then I found out that this course was started in a vocational school in China, but they do not admit anyone from outside. I kept informing them about my work and my purpose of learning I was ready to send a few videos and I was able to watch some of them and I sat down with the Mr.Kazi sir owner of Kazi watch shop Mhaswad he teach and guide me as practicle and learned first hand how the watch was assembled and asked for the kit to make it. Financial matters all started from my own pocket So the kids started to have a hard time, then they started showing it by ordering spare parts for the watch they got on the trip, then the little kids started to understand, going further, the kids are slowly learning about this watch, soon every child will have his own watch in his hand. And I want to give them the confidence that you can make your own thing in the future. And I am slowly beginning to believe that you will see a world-famous watch brand in the name of my student.
-----------------------------------------------------------------------------------
घड्याळ
निर्मिती.
नक्कीच घड्याळाचे
दिवस कमी होताना दिसत असताना सुद्धा हे मुलांना का शिकवावे वाटले असेल ? तर घड्याळ ही एक वैश्विक वस्तू आहे तिचे स्वरूप
बदलत जाईल मात्र याची निर्मिती कशी होती याची वैयक्तिक मलाही उत्सुकता होतीच व आमच्या
मुलांनाही.मग चीनमधल्या एका व्होकेशनल स्कूल मध्ये हा कोर्स सुरु असल्याची मला
माहिती भेटली मात्र ते बाहेरील कोणाला प्रवेश देत नाहीत मी वारंवार त्यांना माझे
काम व माझा शिकण्याचा हेतू त्यांना कळवत राहिलो आणि त्यांनी काही मोजके व्हिडिओ
पाठवण्याची तयारी दर्शवली व त्यातून मी काही पाहू शकलो आणि म्हसवडच्या घड्याळाच्या
काझी यांचे सोबत बसून मी घड्याळ कसे असेम्ब्ल होते हे प्रत्यक्ष पाहून शिकलो आणि त्याचे बनवण्याचे कीट मागवले आर्थिक
बाब सर्व स्वताच्या खिशातून च सुरु होती आणि त्याप्रमाणे शाळेत त्याचे डेमो
दाखवू लागलो अगदी बाराकाव्याचे काम
असल्याने मुलांना कठीण जावू लागले ,मग यात्रेत मिळणा-या घड्याळाचे सुट्टे पार्ट
मागवून ते दाखवू लागलो मग थोडे मुलांना समजू लागले,त्यापुढे जावून यही घड्याला
बद्दल मुले हळू हळू शिकत आहेत लवकरच प्रत्येक मुलाला स्वत बनवलेले घड्याळ त्यांच्या
हातात असणार आहे. व भविष्यात अशी प्रत्येक बाब तुम्ही स्वता बनवू शकता हा विश्वास
मला त्यांना द्यायचा आहे .व एका जगप्रसिद्ध घड्याळाचा ब्रांड माझ्या
विद्यार्थ्याच्या नावे आपणास पहावयास मिळेल अशी खात्री मला हळू हळू वाटू लागली
आहे.
Comments
Post a Comment