Skip to main content

Agumented Reality (AR Technology)

 

Agumented Reality For Education










 

 -------------------------------------------------------------------------

Letters, words and pictures come alive ...

Marathi made AR card ....

Presentation: -

                    Innovative experiments are emerging from all over the world in various fields, as innovators are constantly searching for new things. Built-in AR card (Agumented Reality).

Interpretation: -

                    What are AR Cards? So mainly by downloading the agumented Reality app from the Google Play Store, you can see the cards or photos given in the form of animations in 3D form. They are all limited to English or other languages. The word you want The limitation of the app made by others is that the picture cannot be animated 3D but Balaji Jadhav, a Zilla Parishad school teacher, is not satisfied with using the cards made by others. And this is the first time to make such alchemy Marathi-made cards. And also made by a teacher from a rural school in a district built by him.

                        What exactly are the cards, eg if you write the word elephant on a paper and scan it, it does not appear to play anything, but Balaji Jadhav created a card that wrote any word on the common card sheet like an elephant and scanned the living elephant on that card. You will see his movements as he moves, not just a scan of a picture, but a living thing. The words written on the D sheet are coming alive! Isn't it amazing! At present, they are made alive by scanning the pictures in the app available on the Play Store, but they will survive as long as they have pictures in them, but here are handwritten words and they simply scan if they were alive, then they will be animals, birds, Plants, alphabets, words, any pictures, all of which are currently written on the card sheet and scanned to make it come alive. This is a very innovative creation for the Marathi language. Not only that, you scan the battle word that the video of the battle begins. Be sure to have any pictures in the book, eg the plant is scanned, it is alive, there is a river, it is scorched, it has a picture of a running boy, and it is scanned that you will see the boy in the picture. Be it a picture or a scan, it will look like the plane is flying in the air. Be it an action in English, such as a scan of the word Run, that the child will be seen running, there is an experiment in science, it is scanned in his name, the word appears on the paper boat in the subject of performance and it is scanned that the boat can be seen. Sounds magical but it is a new creation, scanned on the word triangle or give a real idea of ​​how a triangle is drawn. Sat, how much and what can be done to make it possible for a normal teacher to bring all the letters, words, pictures and pictures you need without having to use a limited card made by a company that brought Balaji Jadhav to life in his teaching. General Chat Chat Lounge

                            After scanning the QR code, it is taken to a specific web or link or other options have to be clicked on but the mobile is scanned so that all the agumented ie 3D animation appears to start with the sound which means that many times the QR code is innovative and very easy to use. Is coming That is, by now all these lifeless pictures we used to study the teaching process but now the process seems to be alive

Uses: -

                            It is especially useful for teaching language, mathematics, English in the teaching of the school; Teachers like Balaji Jadhav made a Marathi-made card in Marathi for a revolutionary phase by making a variety of cards, scrolling in different corners of the classroom, scanning children with tabs or mobiles, in a matter of seconds. Are living

                        With this card created, the joy of knowing that the words and pictures of the Marathi language come alive, along with the fact that the child's learning is increasing greatly, the speed of learning is increasing greatly, the ease of use can be used by anyone, as well as the time to explore difficult concepts. Now just go scanning the word that word is coming to life It's getting started in Agumented or in 3D format, so you're also saving a lot of time.

Summary: -

                            It is really proud to make and use such a custom made card in Marathi that at present we have a lot of learning on a limited tool in social media and app made by others in various media. Many of our teachers seem to be sharing in content but I always wanted to be a 'creator without a user' and so I could make such words in Marathi and also scan any Marathi word that I could make it alive and make it learning It is a pleasure to be alive in teaching. For video and more information, www.shikshanbhakti.in

Balaji Jadhav Asst. Teacher,

ZP school Vijaynagar Tq-Man Dist - Satara

Crcmhaswadno3@gmail.com

7588611015





---------------------------------------------------------------------------------------------------------

अक्षरे,शब्द व चित्रे झाली जिंवत .....

 मराठी स्वनिर्मित AR कार्ड ....

        प्रस्तवना :-

                        जगभरात विविध क्षेत्रात सत्यात्याने नवनवीन प्रयोग उदयास येत आहेत,नाविन्याचा ध्यास असणारी माणसे नवीन गोष्टींचा शोध कायमच लावण्यासाठी धडपडत असतात अशीच धडपड सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील विजयनगर शाळेतील गुगल इनोव्हेटर शिक्षक बालाजी जाधव यांनी केलेले  एक नाविन्यपूर्ण असं संशोधन आपल्या समोर येत आहे ते म्हणजे प्रथमच  मराठी भाषेत स्वनिर्मित AR कार्ड (Agumented Reality)  होय.

        विवेचन(स्वरूप) :-

                        काय असतात AR कार्ड तर प्रामुख्याने गुगल प्ले स्टोअर वरून agumented Reality चे appडाऊनलोड करून घेवून त्यामध्ये दिलेले कार्ड अथवा फोटो आपण थ्रीडी स्वरूपात अनिमेशन च्या रूपाने पाहू शकतो ते काही मर्यादित चित्र असतात अथवा त्यांच्या वेब वरून पैसे देवून काही कार्ड आपण विकत घेवून वापरू शकतो मात्र त्यांनी बनवले तेवढेच वापरता येतात आणि तेही सर्व इंग्रजी भाषेतील अथवा इतर भाषेतील मर्यादित  असतात.आपणास हवा आहे तो शब्द अथवा चित्र अनिमेटेड थ्रीडी होवू शकत नाही हि त्या दुस-यांनी बनवलेल्या app ची मर्यादा आहे मात्र बालाजी जाधव या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाने इतरांनी बनवलेले कार्ड वापरण्यावर समाधानी न राहता आपल्या मराठी भाषेतील कोणतही शब्दचित्रअक्षर agumented रूपाने मोबाईल च्या स्क्रीन वर दिसू शकेल अशी किमया केली आहे.आणि अशी किमया मराठी भाषेतील स्वनिर्मित कार्ड बनवण्याची हि पहिलीच वेळ आहे आहे आणि ते सुद्धा स्वनिर्मित एखाद्या जि प शाळेच्या ग्रामीण  भागतील शिक्षकाने बनवलेले.

                                नक्की काय आहेत हे कार्ड ,उदा तुम्ही हत्ती असा शब्द एका कागदावर लिहिला आणि त्याला स्कॅन केले तर त्यातून काहीच प्ले होताना दिसत नाही मात्र बालाजी जाधव यांनी असेच कार्ड बनवले की सामन्य कार्ड शीटवर कोणताही शब्द लिहिला जसे हत्ती आणि तो स्कॅन केला की जिवंत हत्ती त्या कार्डावर हालचाली करताना त्याच्या अवजासह आपणास दिसून येतील,एखादं चित्र स्कॅन करून ते जिवंत करणे एवढेच नसून नुसते कार्ड शीटवर लिहलेला शब्द चक्क जिवंत होतोय! आहे ना आश्चर्य ! सध्या प्ले स्टोर वरील उपलब्ध app मध्ये चित्र स्कॅन करून ते जिवंत केले जातात मात्र ते हि त्यांनी त्यात दिलेले जेवढी चित्रे असतील तेवढीच जिवंत होणार ,इथे मात्र हाताने लिहलेले शब्द आहेत आणि ते नुसते स्कॅन केले की ते जिवंत होतेय,मग ते प्राणी असतील ,पक्षीवनस्पतीमुळाक्षरेशब्दकोणतेही चित्र असो हे सर्व सध्या कार्ड शीटवर लिहलेले आहे आणि स्कॅन करताच त्यात जिवंतपणा येतो हे स्वनिर्मित मराठी भाषेसाठी झाले आहे हि अगदी नाविन्यपूर्ण निर्मिती आहे. एवढेच नसून तुम्ही लढाई अशा शब्दावर स्कॅन केले की लढाईचा व्हिडिओ सुरु होतो. आगदी पुस्तकातील कोणतेही चित्र असू द्या उदा वनस्पती आहे ती स्कॅन केली की ती जिवंत होतेयएखादी नदी आहे स्कॅन केली की ती खळखळून वाहायला लागतेधावणारा मुलगा असे चित्र असले आणि ते स्कॅन केले की तो चित्रातील मुलगा तुम्हाला धावताना दिसणार आहे,विमान असा शब्द असू द्या अथवा चित्र असू द्या ते स्कॅन केले की विमान हवेत उडताना दिसेल. इंग्रजीतील कृती असू द्या जसे Run असा शब्द स्कॅन केला की मुलगा धावताना दिसेल ,विज्ञान विषयातील एखादा प्रयोग आहे त्याच्या नावावर स्कॅन केले की तो प्रयोग दिसतोकार्यानुभव या विषयात कागदाची होडी असा शब्द अथवा चित्र दिसले आणि ते स्कॅन केले की पाण्यास पोहणारी होडी दिसते ,नक्कीच जादुई वाटतय मात्र हि नवनिर्मिती आहेत्रिकोण शब्दावरस्कॅन केले के त्रिकोण कसा रेखाटला जातो हे प्रत्यक्ष दिसते,असे किती आणि काय काय होवू शकते हे अगदी शक्य केले आहे एका सामान्य शिक्षकाने म्हणजेच एखाद्या कंपनीने बनवलेले मर्यादित  कार्ड न वापरता आपणास हवे आहेत ते अक्षरेशब्दचित्रे हे सर्व agumented करण्याची किमया बालाजी जाधव या शिक्षकाने करून आपल्या अध्यापनात जिवंतपणा आणला आहे.

                        क्यू आर कोड स्कॅन केल्यावर एका विशिष्ट वेब अथवा लिंक वर घेवून् जाते किंवा इतर पर्याय क्लिक करावे लागतात मात्र यामध्ये नुसता मोबाईल त्यावर स्कॅन केला की सर्व agumented म्हणजेच थ्री डी अनिमेशन आवाजासह सुरु होताना दिसते म्हणजेच क्यू आर कोड च्या कितीतरी पटींनी हे नाविन्यपूर्ण असून अगदी सहज वापरण्यात येत आहे. म्हणजे आत्तापर्यंत ह्या सर्व निर्जीव चित्रे पाहून आपण अध्ययन अध्यापन प्रक्रिया करायचो मात्र आता हि प्रक्रिया जिवंत होताना दिसतीय.

        उपयोग :-

                        शाळेतील अध्यापनात भाषागणितइंग्रजी या विषयाकरिता खास करून याचा खूप उत्तम उपयोग होतोयअभ्यासक्रमातील कठीण संकल्पना चित्रेशब्द जिवंत होत असल्याने सहज समजण्यास मदत होत आहे. असे विविध कार्ड बनवून वर्गात विविध कोप-यात चिटकवून मुले tab अथवा मोबाईल च्या साह्याने स्कॅन करून अगदी काही सेकंदात कोणत्याही निर्जीव चित्रालाशब्दाला जिवंत करण्याची किमया मुलांना मिळवून देण्यासाठी बालाजी जाधव सारख्या शिक्षकांनी अहोरात्र प्रयत्नातून मराठी भाषेतील स्वनिर्मित कार्ड तयार करून शिक्षणव्यवस्थेला एका क्रांतीकारी टप्प्यावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहत आहेत.  

                                 या स्वनिर्मित कार्डमुळे मराठी भाषेतील शब्द,चित्र जिवंत झाली याचा मनोमन आनंद तर आहेच  सोबत मुलाच्या शिकण्यात खूप मोठ्या प्रमाणात मनोरंजकता वाढल्याचे दिसून येत आहेशिकण्याचा वेग यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वाढतोयसहजता असल्याने कोणीही याचा वापर करू शकतात,तसेच कठीण संकल्पना शोधण्यास खूप सारा वेळ जायचा आता मात्र फक्त तो शब्द स्कॅन केला की तो शब्द जिवंत होतोय त्याचा व्हिडिओ प्ले होतोय अथवा थ्रीडी स्वरुपात agumented मध्ये चालू होतोय त्यामुळे खूप सारा वेळ सुद्धा वाचतोय .

सारांश :-

                            मराठीत असे  स्वनिर्मित कार्ड बनवणे व त्याचा वापर करणे हे खरोखर अभिमानास्पद यासाठी आहे की सध्या सोशल मिडिया आणि विविध माध्यमात इतरांनी बनवलेल्या app मधील मर्यादित साधनावर आमचे बरेच शिक्षक समाधानी होवून शेअर करताना दिसत आहेत मात्र मला कायमच वापरकर्ता न होता निर्माता व्हावे’ असे वाटायचे आणि त्यामुळे मी असे शब्द आपणास मराठीत बनवत येतील का आणि तेही कोणताही मराठी शब्द स्कॅन केला की तो जिवंत होवू शकतो हे बनवू शकलो आणि ज्यामुळे शिकणे व शिकवण्यात जिवंतपणा येतोय हि बाब खूप आनंददायी आहे.व्हिडीओ व अधिक माहितीसाठी www.shikshanbhakti.in

Balaji Jadhav Asst. Teacher,

ZP school Vijaynagar Tq- Man Dist- Satara

Crcmhaswadno3@gmail.com

7588611015




 

Comments

Popular posts from this blog

Japanese Language for Rural student

  Hindustan Times News TV9 Marathi News News18 Lokmat News Tv9 News Freepress News Hello Maharashtra News Eduvarta News जि  प शाळा विजयनगर ची मुले जपानीत निपुण विजयनगर शाळेत जपानी भाषेचे धडे                                       सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळी माण तालुक्यात जि प शाळा विजयनगर व तेथील कल्पक शिक्षक बालाजी जाधव यांचे विविध अभिनव प्रयोग सातत्याने ग्रामीण विद्यार्थ्यांना उद्याचं विश्व खुलं करणारे ठरताना दिसत आहेत व त्याचाच एक भाग म्हणजे या शाळेतील १ ली ते ४ थी चे ४० विद्यार्थी आता चक्क जपानी भाषा शिकत आहेत.                                       बालाजी जाधव यांनी सांगितले कि आज समाजातील खूप सारे तरून पदवी नंतर परदेशात नोकरी साठी प्रयत्न करतात मात्र त्या देशाची भाषा अवगत नसल्याने त्यांना ती नामी संधी मिळत नाही मात्र विजयनगरच्या ग्रामीण गोर गरीब विद्यार्थ्यांना हि भविष्यात समस्या येऊ नये म्हणून त्यांनी प्राथमिक शाळेतच त्यांना जपानी भाषेचे धडे देण्यास सुरुवात केली व अगदी काही महिन्यात या शाळेतील विद्यार्थी जपानी भाषेत वाचन, लेखन, संवाद, गणिते व दैनदिन संवाद साधण्यात तरबेज

Japani Teacher at ZP School Vijaynagar

 When Japani Teacher Teach at rural ZP School

ABP Majha Story

 ABP Majha channel make story on our school project